Posted inठळक बातम्या

संजय राठोड पंधरा दिवसांनंतर बिळाच्या बाहेर आले : निलेश राणे

रत्नागिरी | दि. २३ : पूजा प्रकरणावरून वनमंत्री संजय राठोड चांगलेच अडचणीत सापडले. तब्बल १५ दिवसानंतर त्यांनी याप्रकरणी मौन सोडत, आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावलेत. यावरून भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राठोड आणि ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय. संजय राठोड पंधरा दिवसांनंतर बिळाच्या बाहेर आले. त्यांनी जे आरोप फेटाळले ते कोण आहेत […]

Posted inठळक बातम्या

अजित पवार मॉर्निंग वॉक करताना शपथविधीला गेले का ? : निलेश राणे

रत्नागिरी | प्रतिनिधी | दि. ०४ :  जो भारतीय जनता पक्षावर टीका करेल त्याला मी प्रत्युत्तर देणारच. अजित पवार आपल्याला टोपी लावून गेले, त्या माणसाबद्दल बोलायला नको का, आपल्या शपथविधीला येणारा माणुस, शपथविधीला येतो, शपथ घेतो उपमुख्यमंत्री पदाची, आमदार टिकत नव्हते म्हणुन हात जोडून परत निघून जातो, त्यांंच्यासोबच्या आमदारांना चोरासारखे धरून शरद पवार साहेबांसोबत उभं […]

Posted inठळक बातम्या

राजापूर रिफायनरी समन्वय समितीने घेतली सुनील तटकरे यांची भेट..!

राजापूर | दि. ३० : राजापूर रिफायनरी समन्वय समितीने खासदार सुनील तटकरे यांची नुकतीच भेट घेतली.  रिफायनरी संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या उपस्थित स्थानिकांसोबत बैठक घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. ही मागणी खासदार सुनील तटकरे यांनी मान्य केली. तसेच या संदर्भात शरद पवार यांच्यासोबत बोलून लवकरात लवकर बैठक घेण्याचं आश्वासन यावेळी त्यांनी […]

Posted inठळक बातम्या

नाणार समर्थकांना मुख्यमंत्री देतील भेटीची वेळ : अनिल परब

रत्नागिरी : दि 26 : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे रिफायनरी प्रकल्प समर्थकांची भूमिका नक्कीच ऐकून घेतील. मुख्यमंत्र्यांच्या भेटी संदर्भात लवकरच कळवळ जाईल. नाणार प्रकल्प समर्थकांच्या पत्रव्यवहारावर प्रक्रिया सुरु असून मुख्यमंत्री नाणार रिफायनरी समर्थकांना भेटीची वेळ देतील अशी माहिती परिवहन मंत्री, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी दिली. यावेळी आमदार राजन साळवी, आमदार हुस्नबानू खलिफे आदि […]

Posted inठळक बातम्या

नाणारसाठी फार्डच्यावतीनं रत्नागिरीत उपोषण

रत्नागिरी | दि 26 | ग्रीन रिफायनरी फेरडरेशन ऑफ असोसिएशन्स फॉर रत्नागिरी डेव्हलपमेंट फार्डच्यावतीने रत्नागिरी ग्रीन रिफायनरीचा प्रकल्प नाणार येथेच व्हावा यासाठी आज 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण करण्यात येत आहे. फार्डच्यावतीने विविध माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न रिफायनरी समर्थकांनी आपली बाजू मांडण्यासाठी केला होता. परंतु आज पर्यंत मुख्यमंत्र्यांची भेट मिळू […]

Posted inठळक बातम्या

आ. राजन साळवींनी वेधलं कृषी मंत्र्यांच लक्ष

राजापूर | प्रतिनिधी | दि.०९ | अवकाळी पडलेल्या मुसाळधार पावसामुळे आंबा व काजू बागायतदारांचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले असुन तात्काळ पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळणेबाबत आमदार डॉ.राजन साळवी यांनी कृषी मंत्री  दादा भुसे यांना निवेदन दिले. कोकणामध्ये माहे ओक्टोंबर पर्यंत लांबलेल्या व त्यानंतर मोहोर येण्यास पोषक वातावरण नसल्याने म्हणजेच थंडी न पडल्यामुळे ब-याच भागात मोहोर धारणा उशिरा […]

Posted inठळक बातम्या

कोरोना लसीकरणाची रत्नागिरीत झाली रंगीत तालीम..!

रत्नागिरी | प्रतिनिधी | दि. ०८ : रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात कोव्हिड लसिकरणासाठी डमी लाभार्थ्यांसाठी रंगीत तालीम पार पडली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संघमित्रा फुले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सई धूरी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व निरिक्षणाखाली ही रंगीत तालीम म्हणजेच ड्राय रन पार पडले. असं होणार कोरोनाच लसीकरण  यामध्ये एंट्री मध्ये व्हॅक्सीनेशन ऑफिसर १असेल. हा ऑफिसर […]

Posted inठळक बातम्या

सत्तेसाठी लाचार झालेली शिवसेना ते धाडस करूच शकत नाही : निलेश राणे

रत्नागिरी |  प्रतिनिधी | दि. ०२ : औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यात यावे याबाबत महाविकास आघाडीतील कॉंग्रेस व शिवसेनेत मतभिन्नता दिसून येत आहे. कॉंग्रेसने या विषयाला विरोध केला आहे. मात्र औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यासाठी शिवसेना कधीच धाडस करु शकत नाही, कारण शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे. असा घणाघात माजी खासदार निलेश राणे यांनी केलाय. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी मंत्रालयाच्या […]

Posted inठळक बातम्या

तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळली बस ; चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरी, दि. ३१ : रत्नागिरीत खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. कशेडी घाटात बस तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला आहे. चिंतामणी नावाची ही खासगी बस मुंबई येथून कणकवलीच्या दिशेने जात असतानाच हा अपघात झाला. बसमध्ये एकूण २७ प्रवासी होते. यापैकी २५ जणांना बाहेर काढण्यात आलं असून एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याची […]

Posted inरत्नागिरी जिल्हा न्यूज

जमिअते उलेमाचा रिफायनरीला पाठिंबा ; राजन साळवींंच्या भूमिकेचही केलं समर्थन

राजापूर, दि. २९ : सध्या नाणार रिफायनरीला सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय. त्यातच आता रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे अशी ठाम भूमिका जमिअते उलेमा महाराष्ट्र संघटनेनही घेतलीय. तसेच आमदार राजन साळवी यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याची गर्जना कोकण विभागीय प्रमुख मोलाना डॉ एजाज पन्हळेकर यांनी केली आहे. गेल्या दोन वर्षा पासून राजापूर रिफायनरी प्रकल्पाविरोधात अफ़वा […]