रत्नागिरी, दि. ०७ : जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार शेखर निकम यांच्यासाठी खुशखबर दिली आहे. आमदार शेखर निकम यांना उत्तूंग यश आहे. अशा शब्दात खुशखबर दिली आहे. आमदार शेखर निकम यांना मंत्रिपद देणार का असा प्रश्न उपस्थीत केल्यानंतर जयंत पाटील म्हणाले की शेखर निकम यांना मंत्री पद देण्याबाबत सकारात्मक विचारविनिमय सुरु आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल, अशी माहीती मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.