खंडाळा, दि. ०४ :  खंडाळा नाका येथे दंगल काबूची रंगीत तालीम सा,पो.निरीक्षक श्री .ढेरे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आली.जयगड पोलीस ठाणे हद्दीतीत खंडाळा येथे दि.03.12.2020 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वान दिन, नाताळ, वर्षा अखेर अनुषंगाने खंडाळा बाजारपेठ ठिकाणी दंगा काबु योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. सदर रंगीत तालीमसाठी सपोनि श्री नितिन ढेरे, पोऊनि श्रीमती पाटील सह पोलीस अंमलदार श्री दीपक साळवी, संदीप साळवी, सचिन वीर सोबत 10 पोलीस अंमलदार उपस्थित होते.