रत्नागिरी, दि. ०४ : केंद्र शासनाचे शेतकरी व कामगार यांचे विरुद्ध असनारे जाचक काळ्या कायद्याविरुद्ध , हे कायदे रद्द करण्यासाठी राजापूर तालुका काँग्रेस च्या वतीने मा . आमदार ‘ AICC सद्‌दस्या हुस्नबानू खलीफे , श्री अविनाशजी लाड साहेब यांचे नेतृत्वात अध्यक्ष सुभाष बाकाळकर व अल्प सख्याक जिल्हा अध्यक्ष – हरीशभाई शेखासन तालुका कार्यकारणी व पदाधीकारी यांनी मा. तहसिलदार राजापूर यांना निवेदण दिले . तेव्हा विनायक सक्रे , किशोर नारकर , दाजी चव्हाण , दया शेलार , बाजी विश्वासराव , मंदार सप्रे , मंहमद अली वाघू , जितु खामकर , नाना कुवेसकर , अनामिका जाधव , स्नेहा कुवेसकर ,नवनाथ बिर्जे , वैभव कुवेसकर , हर्षद मांजरेकर , नुईद काझी , रघूनाथ .आडीवरेकर , वसंत आंबेलकर , चंद्रकांत शिंदे , संतोष कुळ्ये , अनंत बावकर , देविदास राघव , विजय मांडवकर , गोपाळ गोंडाळ , सुबोध मांजरेकर , इत्यादी बहुसंखेने कार्यकर्ते उपस्थीत होते .