रत्नागिरी | प्रतिनिधी | दि. १४ : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार 15 मे 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता पाली, ता.जि. रत्नागिरी येथे कोविड सेंटर उभारण्याबाबत बैठक. (स्थळ : पाली, ता.जि. रत्नागिरी).

दुपारी 12.00 वाजता पाली येथून मोटारीने (शिरगाव मार्गे) जयगड, ता.जि. रत्नागिरीकडे प्रयाण.

दुपारी 01.00 वाजता जयगड-खंडाळा येथील विलगीकरण केंद्रास भेट व पाहणी.(स्थळ : जयगड, ता.जि. रत्नागिरी).

दुपारी 01.45 वाजता जयगड येथून मोटारीने जाकादेवी, ता.जि. रत्नागिरी कडे प्रयाण.

दुपारी 02.30 वाजता जाकादेवी येथील रुग्ण सभागृहाची पाहणी. (स्थळ : जाकादेवी, ता.जि. रत्नागिरी).

दुपारी 03.00 वाजता जाकादेवी येथून मोटारीने (भातगाव मार्गे) निरामय रुग्णालय, गुहागरकडे प्रयाण.

दुपारी 04.30 वाजता जि.प. अध्यक्ष व आमदार भास्कर जाधव यांच्यासमवेत निरामय रुग्णालयास भेट व पाहणी.(स्थळ : गुहागर, जि. रत्नागिरी).

सांयकाळी 05.00 वाजता निरामय रुग्णालय संदर्भात व गुहागर तालुका कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना, कडक निर्बंध व लसीकरण संदर्भात आढावा बैठक. (स्थळ : वाशिष्ठी भवन, आर.जी.पी.पी.एल. गुहागर, जि. रत्नागिरी).

सायंकाळी 06.00 वाजता पत्रकार परिषद (स्थळ : वाशिष्ठी भवन, आर.जी.पी.पी.एल. गुहागर, जि. रत्नागिरी).

सांयकाळी 06.30 वाजता गुहागर येथून मोटारीने चिपळूण, जि. रत्नागिरी कडे प्रयाण.

सांयकाळी 07.45 वाजता शासकीय विश्रामगृह, चिपळूण येथे आगमन व राखीव.

रात्रौ 12.00 शासकीय विश्रामगृह, चिपळूण येथून मोटारीने चिपळूण रेल्वे स्थानक कडे प्रयाण.

पहाटे 12.20 वाजता चिपळूण रेल्वे स्थानक येथे आगमन व मडगांव मुंबई फेस्टीवल स्पेशल एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.