रत्नागिरी | दि. 24

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद // माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला याची माहिती नाही // तक्रारदार सुधाकर बडगुजरला मी ओळखत नाही // नारायण राणे यांची पहिली प्रतिक्रिया // मुख्यमंत्र्यांकडून देशाचा अपमान // आदेश काढणारे पोलीस आयुक्त राष्ट्रपती आहेत का ? // मी शिवसेनेला भीक घालत नाही // राणेंच शिवसेनेला प्रत्यूत्तर // शिवसैनिक आक्रमक झाले तर आम्ही देखील होऊ // दिल्लीत आमचे सरकार आहेत हे लक्षात ठेवा // मी कोणताही गुन्हा केला नाही, कोणताही गुन्हा दाखल नाही // उद्धव ठाकरे चिथावणीखोर बोलतात तेव्हा गुन्हा होत नाही का ? // मी केंद्रीय मंत्री आहे, सामान्य नागरिक नाही // मुख्यमंत्र्यांना देशाचा अमृत महोत्सव आहे हे माहिती नसण हा देशद्रोह //