महाराष्ट्र | Ratnagiri live News

रत्नागिरी सत्र न्यायालयाने नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

रत्नागिरी | दि. 24 केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांविरोधातील चिथावणीखोर वक्तव्यानंतर आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  रत्नागिरी सत्र न्यायालयाने नारायण राणेंचा...

मी शिवसेनेला भीक घालत नाही | नारायण राणेंच प्रत्युत्तर

रत्नागिरी | दि. 24 केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद // माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला याची माहिती नाही // तक्रारदार सुधाकर बडगुजरला मी...

दिवाळीत देवूयात हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश : हुसेन दलवाई

रत्नागिरी : दि. १२ : यावर्षीच्या दिपावलीच्या सणात हिंदू बांधवांप्रमाणेच मुस्लिम बांधवांनी देखील कंदिल किंवा दिवा लावून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देऊयात असे आवाहन कॉंग्रेस...

२५ हजार शेतक-यांना दिवसा पूर्णवेळ वीजपुरवठा : डॉ. नितीन राऊत

मुंबई, दि. ०६ : रात्रीच्या वेळेस कृषिपंपांना देण्यात येणाऱ्या वीजपुरवठयामध्ये येणाऱ्या अडचणी, शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या विधायक सूचना विचारात घेऊन शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी...

नाणार नाही होणार : उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आयोजीत माझे घर-माझी जबाबदारी अभियानाच्या अनुषंगाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी नुकतेच ऑनलाईन पत्रकार परिषदेचे आयोजन केले...

नरेंद्र मोदींच्या काळात लोकशाही गेली रसातळाला : बाळासाहेब थोरात

मुंबई, दि. १९: स्व. राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीनंतर डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशात पहिल्यांदाच दोन आकडी सकल महसूल उत्पन्न वाढ (जीडीपी) नोंदवली गेली, ज्यांच्या...

औरंगाबाद, जालना आणि सोलापूर येथे टेलिआयसीयु सेवेचा शुभारंभ

मुंबई, दि. ०७ : टेलीआयसीयु प्रकल्पाच्या मदतीने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून यासेवेचा राज्यभरात विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री, उमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू जेणेकरून...

वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत शासन उदासीन ; मुंबई हायकोर्टाचे ताशेरे

रत्नागिरी, दि. ०५ : सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व पॅरामेडिकल पदांच्या भरतीबाबत सरकारने कोणतेही पाऊल उचललेली नाहीत अशी नाराजी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नोंदविली असून...

चक्रीवादळाचा फटका बसलेल्या मच्छीमारांना दिलासा

मुंबई दि. २७ : कोकण किनारपट्टीवर २०१९ च्या आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात धडकलेल्या 'क्यार' व 'महा'चक्रीवादळाचा फटका बसलेल्या मच्छीमारांना दिलासा देणारा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या...

उस्मानाबाद उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी समिती गठीत : उदय सामंत

मुंबई, दि. २० :  विद्यार्थ्यांच्या हितासाठी उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करता येईल का यासाठी एक अभ्यासगट म्हणून सात सदस्यांची समिती गठीत करण्यात येईल....

Latest news