महाराष्ट्र | Ratnagiri live News

नाणार नाही होणार : उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आयोजीत माझे घर-माझी जबाबदारी अभियानाच्या अनुषंगाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी नुकतेच ऑनलाईन पत्रकार परिषदेचे आयोजन केले...

२५ हजार शेतक-यांना दिवसा पूर्णवेळ वीजपुरवठा : डॉ. नितीन राऊत

मुंबई, दि. ०६ : रात्रीच्या वेळेस कृषिपंपांना देण्यात येणाऱ्या वीजपुरवठयामध्ये येणाऱ्या अडचणी, शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या विधायक सूचना विचारात घेऊन शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी...

दिवाळीत देवूयात हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश : हुसेन दलवाई

रत्नागिरी : दि. १२ : यावर्षीच्या दिपावलीच्या सणात हिंदू बांधवांप्रमाणेच मुस्लिम बांधवांनी देखील कंदिल किंवा दिवा लावून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देऊयात असे आवाहन कॉंग्रेस...

रत्नागिरी सत्र न्यायालयाने नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

रत्नागिरी | दि. 24 केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांविरोधातील चिथावणीखोर वक्तव्यानंतर आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  रत्नागिरी सत्र न्यायालयाने नारायण राणेंचा...

मी शिवसेनेला भीक घालत नाही | नारायण राणेंच प्रत्युत्तर

रत्नागिरी | दि. 24 केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद // माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला याची माहिती नाही // तक्रारदार सुधाकर बडगुजरला मी...

नरेंद्र मोदींच्या काळात लोकशाही गेली रसातळाला : बाळासाहेब थोरात

मुंबई, दि. १९: स्व. राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीनंतर डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशात पहिल्यांदाच दोन आकडी सकल महसूल उत्पन्न वाढ (जीडीपी) नोंदवली गेली, ज्यांच्या...

मोदींचे २० लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ : सत्यजीत तांबे

मुंबई, दि. १२ : अर्थव्यवस्थेत नोकरदार हा मोठा उपभोक्ता वर्ग असून मागणी जिवंत ठेवण्यासाठी तो अत्यंत महत्वाचा आहे. खा. राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे पंतप्रधान...

वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत शासन उदासीन ; मुंबई हायकोर्टाचे ताशेरे

रत्नागिरी, दि. ०५ : सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व पॅरामेडिकल पदांच्या भरतीबाबत सरकारने कोणतेही पाऊल उचललेली नाहीत अशी नाराजी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नोंदविली असून...

डॉ. नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखलं

उत्तर प्रदेश, दि. २० : उत्तर प्रदेशातील जिल्हा आझमगड येथील बांसा गाव येथील दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारून क्रूर...

चक्रीवादळाचा फटका बसलेल्या मच्छीमारांना दिलासा

मुंबई दि. २७ : कोकण किनारपट्टीवर २०१९ च्या आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात धडकलेल्या 'क्यार' व 'महा'चक्रीवादळाचा फटका बसलेल्या मच्छीमारांना दिलासा देणारा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या...

Latest news