Posted inठळक बातम्या

वॉटर स्पोर्टस सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील..!

रत्नागिरी, दि. १८ : कोकणातील वॉटर स्पोर्टस सुरु करण्याच्या संदर्भात खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु केला होता. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यामध्ये हजारोंच्या संख्येने वॉटर स्पोर्टसवर उपजीविका करणारे तरूण कोरोनाच्या महामारीमुळे आर्थिक […]

Posted inठळक बातम्या

नाही तर तुमच्याशिवायच लढू ; कॉंग्रेसचा इशारा

रत्नागिरी, दि. १७ : आमच्या सोबत आलात तर ठीक नाहितर तुमच्याशिवाय. पण राजापूरात कॉंग्रेस ग्रामपंचायत निवडणुका लढणारच असा सज्जड ईशारा रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेस कमिटीने दिला आहे. कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड.विजय भोसले, माजी विधान परिषद आमदार सौ.हुस्नबानू खलिफे व नवी मुंबई महानगर पालिकेचे नगरसेवक अविनाश लाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कॉंग्रेस पक्षाच्या वतीने निवडणुकांसाठी तयारी केली जाणार आहे. […]

Posted inक्रीडा

राज्यस्तरीय अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्गच्या महिलांची बाजी..!

रत्नागिरी, दि. १७ : टेनिस क्रिकेट अससोएशन ऑफ महाराष्ट्र आणि टेनिस क्रिकेट अससोएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 4 थी खुला गट पुरुष व महिला  स्पर्धेत सिंधुदुर्ग महिला संघाने तृतीय क्रमांक पटकावला* कोच कुणाल हळदणकर आणि टीमची कर्णधार राधिका घाटये हिच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हाने तृतीय क्रमांक पटकावला . 11 ते 13 डिसेंबर 2020 रोजी नाशिक […]

Posted inठळक बातम्या

भाजप रिक्षा संघटनेची कार्यकारिणी जाहीर..!

रत्नागिरी, दि. १५ : देवरुख मध्ये भारतीय जनता पार्टी रिक्षा संघटनेच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली यामध्ये सत्तावीस लोकांचीही कार्यकारणी असणार असून अध्यक्षपदी श्री प्रमोद शिंदे यांची निवड एकमताने करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी श्री सुनील कुडाळकर आणि श्री जयवंत खेडेकर, सचिवपदी श्री सुरेश किर्वे , सहसचिवपदी अभिजीत भाटकर, अशोक कोटकर, प्रवीण जाधव यांची निवड करण्यात […]

Posted inठळक बातम्या

अनधिकृत मागूर माशांच्या बीज केंद्रावर धडक कारवाई..!

रत्नागिरी, दि. १५ : 14डिसेंबरला मिळालेल्या गुप्त माहितीवरून पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील मौजे शिंपीपाडा-सुकसाळ येथिल कुलदीप पाटील, रा, शिंपिपाडा-सुकसाळ,अझीम खान सईद अख्तर, रा, माहीम-मुंबई व गुलाम शेख, जोगेश्वरी-मुंबई यांनी अनधिकृतपणे चालू केलेल्या प्रतिबंधित मागूर माशांच्या बीज केंद्रावर धडक कारवाइ करून 12000 रु, किमतीचे मागूर प्रजनक व सुमारे 10 ते 12 लाख मागूर माशांची अंडी नष्ट […]

Posted inठळक बातम्या

या मागणीसाठी समविचारीचं आंदोलन ..!

रत्नागिरी, दि. १५  : कोरोना काळात काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी थेट सेवेत घ्यावे या मागणीसाठी महाराष्ट्र समविचारी मंच च्या वतीने राज्यस्तरीय आंदोलन करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोर एकदिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी घोषणांच्या निनादात भव्य एकीचे प्रदर्शन या उमेदवारांनी केले. जिल्हा भरातून सुमारे 600 स्त्री-पुरुष उमेदवार […]

Posted inठळक बातम्या

‘त्या’ ठेकेदारावर तात्काळ कारवाई करा : दीपक पटवर्धन

रत्नागिरी, दि. १४ : भाजपा शिष्टमंडळाने आज रत्नागिरी विभाग नियंत्रक एसटी महामंडळ श्री. भोकरे साहेब यांची भेट घेतली. त्यावेळी एका महिन्याच्या आत समोरील बस थांब्यासाठी निवारा शेड उभारा अशी आग्रही मागणी करण्यात आली. तसेच दोन वर्षात केवळ १५ टक्के काम करणाऱ्या कंत्राटदाराला कामावरून हटवा, शीघ्रगतीने नवीन स्टँडचे बांधकाम पूर्ण करा हा विषय गांभीर्याने घेऊन हा […]

Posted inठळक बातम्या

जि. प.च्या ‘त्या’ धनादेश प्रकरणाचे चौकशीचे आदेश..!

रत्नागिरी, दि. १४ : रत्नागिरी जिल्हा परिषदेत दीड वर्षांपुर्वीचा सव्वा कोटी रुपयांचा विकास कामांचा धनादेश कुठे गायब झाला होता याची कानोकान खबर सुद्धा नाही. त्यानंतर तब्बल वर्षभरानंतर हा धनादेश आता मुख्य लेखा आणि वित्त अधिकाऱ्यांच्या दालनातील दरवाज्याला लटकवून ठेवण्यात आला. त्यामुळे संपुर्ण जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली. आता या धनादेशाच्या बाबतीत तात्काळ चौकशी सुरु करावी […]

Posted inठळक बातम्या

संजय शितप यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान

खंडाळा, दि. १४ : रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी सुंदरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा लोकनेते शामराव पेजे शैक्षणिक व सामजिक संस्थेचे अध्यक्ष संजय गोपाळ शितप यांचा साप्ताहिक गुन्हे नगरी यांच्या वतीनं कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या कोविड – १९ या आजाराचा काळात सर्वसामान्य लोकांना विविध माध्यमातून केलेल्या सेवेबद्दल नुकतेच कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. लोकनेते शामराव पेजे […]

Posted inठळक बातम्या

सरपंच आरक्षणाची सोडत स्थगित..!

रत्नागिरी दि. १४ : राज्यातील काही जिल्ह्यात निवडणूक पूर्व सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  ज्या जिल्ह्यामध्ये सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम आयोजित करणे बाकी आहे अशा जिल्ह्यामध्ये सदर कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या 11 डिसेंबर 2020 रोजीच्या आदेशान्वये माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या घोषित […]