Posted inरत्नागिरी जिल्हा न्यूज

रत्नागिरीत सहा महिन्यात तब्बल ९४९ गुन्ह्यांची नोंद..!

रत्नागिरी, दि. १३ : रत्नागिरीतील अधिक्षक कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जिल्ह्यात अवैध दारु विक्री व तत्सम कारवाया करुन ९४९ एवढे गुन्हे नोंद केले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक डॉ.बाबू हमीद तडवी यांच्याकडे कारवायांच्या संदर्भात मागणी केली होती. यानुसार या कार्यालयातून सदरची माहीती देण्यात आली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२० या काळात हे […]

Posted inठळक बातम्या

खासदार विनायक राऊतांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

रत्नागिरी, दि. १३ : जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या जागेवर 5000 MW सोलर एनर्जी प्रकल्प राबविण्यात यावा अशी मागणी रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राजापूर तालुक्यातील जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पासाठी हजारो एकर जमिन सुमारे 7 ते 8 वर्षापूर्वी संपादित केली असून ती जमीन विनावापर पडून आहे. परंतू सदर अणूऊर्जा प्रकल्प […]

Posted inठळक बातम्या

…अन्यथा तीव्र आंदोलन : शौकत मुकादम

चिपळुण, दि. १३ : माणुस जन्माला आल्यानंतर प्रामुख्याने त्याचे दोन अपेक्षा असतात.लग्न करणे आणि घर बांधणे.जिल्हयातील ग्रामीण भागावर घर बांधण्यावर बंदी हा शासनाचा निर्णय म्हणजे मुर्खपणाचा बाजार आहे.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मालकीची हक्काची जागा असते.वडीलोपार्जीत एक जुने घर असते.कुटुंब वाढल्यानंतर दुसरे घर बांधण्याची आवश्यकता असते.ग्रामपंचायतींचा विकास घरपट्टीवर अवलंबुन असतो.सध्या मोठया मोठया शहरांमध्ये बांधकामे झाल्यामुळे जागा शिल्लक […]

Posted inठळक बातम्या

रत्नागिरीत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन उत्साहात…!

रत्नागिरी, दि. १३ : ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या भारत सरकारकडे नोंदणीकृत संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा करण्यात आला. माध्यमिक पतपेढी येथे झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमपूजनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले. मानवी हक्क आणि अधिकाराची जाणीव करून देतानाच मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन […]

Posted inठळक बातम्या

शरद पवारांच्या वाढदिनी रक्तदान शिबीर..!

रत्नागिरी, दि. १३ : राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील साहेब व आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे साहेब यांनी राज्यातील रक्ताचा तुठवडा पाहता राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमचे आधारवड मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान सप्ताह आयोजित करून रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनास प्रतीसाद देत राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे प्रदेश […]

Posted inठळक बातम्या

शरद पवार यांनी संपुआचं अध्यक्षपद स्वीकारावं: बशीर मुर्तुझा

रत्नागिरी,दि.13: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचं अध्यक्षपद स्वीकारावं  तसंच त्यांनी पंतप्रधान व्हावं असं मत राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुझा यांनी व्यक्त केलं. शरद पवार यांनी कामगार,शेतकरी यांच्याबाबत तसच औद्योगिक क्षेत्रात अभ्यासपुर्ण निर्णय घेतले आहेत. देशातील विविध राज्यांचा, प्रांताचा अभ्यास आहे. त्यामुळे आगामी पंतप्रधान पदासाठी शरद पवारांऐवजी दुसरे कोणतेही नेतृत्व नाही. देशात […]

Posted inठळक बातम्या

एसटी गाड्या पूर्ववत चालू करा ; भाजपाची मागणी

रत्नागिरी, दि. ११ : भाजपा जनता पार्टी, रत्नागिरी ने आज एस.टी. महामंडळाच्या कार्यालयात भेट देऊन अधिकाऱ्यांकडे मागण्यांचे निवेदन सादर केले. कोव्हीड लॉकडाऊन काळापासून बंद असलेल्या गावोगावच्या एस.टी. फेऱ्या पूर्ववत सुरू करण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. एस.टी.च्या गाड्यांवर खेड्यापाड्यातले अनेक नागरिक विसंबून आहेत. मात्र एस.टी.च्या गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या कमी झाल्याने अनेकांची अडचण झाली आहे. लॉकडाऊनचा […]

Posted inठळक बातम्या

राजापूर न. प.च्यावतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत वक्तृत्व स्पर्धा..!

राजापूर, दि. १० : राजापूर नगर परिषद देशातील सर्व शहरांमधील नागरीकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी केंद्र शासनाकडून संपूर्ण देशामध्ये स्वच्छ भारत अभियान राबविणेत येत आहे. याचाच एक भाग म्हणून संपूर्ण राज्यांत जल , वायू , आकाश , अग्नी पृथ्वी या पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान सुरु झाले आहे. अभियानाची जनजागृती सर्वसामान्य नागरीकांपर्यत […]

Posted inठळक बातम्या

सोनिया गांधी यांच्या वाढदिनी रक्तदान शिबिर..!

रत्नागिरी, दि. १० : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने टिळक भवन मुंबई येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित प्रदेश अध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात, प्रवक्ते सचिन सावंत, राजाराम देशमुख, श्री राणे, कॉंग्रेस नेत्या सौ.हुस्नबानू खलिफे आदी मान्यवर उपस्थीत होते. यावेळी रक्तदान करणा-या प्रत्येक रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

Posted inठळक बातम्या

धान्य पुरवठा करणार गोडाऊन केलं सील ; भाजप युवामोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आक्रमक भूमिका

रत्नागिरी, दि. १० : जिल्ह्यातील २०८ अंगणवाड्यातील ३ ते ६ वयोगातील मुले, गरोदर आणि स्तनदा माता याना अत्यंत निकृष्ठ दर्जाचे, टोके, किडी लागलेले धान्य चांगल्या पॅकिंगमधून अन्न व औषध प्रशासनाचे अनेक नियम डावलून रत्नागिरीतुन वितरित केले जात असल्याचा प्रकार भारतीय युवा मोर्च्याच्या युवा पदाधिकाऱ्यांनी भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी उघड केला. […]